Article Marathi Jokes Sms %e0%a4%89%e0%a4%b2%e0%a4%9f %e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%b0 109042200084_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उलट उत्तर

मराठी जोक्स
आई- बिट्टू, तू बाबांच्या पत्राचं उत्तर दिलस का?
बिट्टू- नाही.
आई- का?
बिट्टू- आई, तुच सांगितलंस ना की आपल्यापेक्षा मोठ्यांना उलट उत्तर द्यायचं नाही म्हणून.

Share this Story:

Follow Webdunia marathi