Article Marathi Jokes Sms %e0%a4%8f%e0%a4%95 %e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%a3 109091200034_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एक ग्रामीण

मराठी जोक्स
एकदा एक ग्रामीण डॉक्टरकडे गेला आणि म्हणाला, 'डॉक्टर माझा पाय दुखतो आहे'. डॉक्टरने त्याला एका कागदावर औषध लिहून दिलं आणि सांगितलं की हे पायाला लावा. तेंव्हा त्याने डॉक्टरला विचारले, 'लिहीलेल्या बाजूने की न लिहीलेल्या बाजूने लावू हा कागद?'

Share this Story:

Follow Webdunia marathi