Publish Date: Fri, 01 Aug 2014 (17:56 IST)
Updated Date: Fri, 01 Aug 2014 (18:03 IST)
एक पोपट आणि त्याचा मालक
विमानाने प्रवास
करायला निघाले ...
Air Hostess बाजूने जात
असताना..
पोपटाने शिट्टी वाजविली..
तर
तिनेस्माईल केले
ते बघून मालकाने पण
शिट्टी वाजविली.
तर तिने complaint
केली आणि शिक्षा म्हणून
दोघांना विमानातून फेकून द्यावे असे
ठरले.
पोपटाने मालकाला विचारले
उडता येतेका.........?
मालक : नाही....
पोपट: मग...
शिट्टी कशाला
वाजविली.....रताळ्या ....