मल्लीका शूटींगसाठी स्टेशनवर आली होती. तिला एक भिकारी भेटला आणि पैसे मागू लागला. भिकारीः ताई, एक रुपया द्या. मल्लीकाने त्याला एक हजार रुपये दिले. तिच्या सेक्रेटरीने विचारले, त्या भिकार्याला एक हजार रुपये का दिलेस? मल्लीका म्हणालीः पहिल्यांदाच कोणीतरी ताई म्हणाले......