Article Marathi Jokes Sms %e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%9a %e0%a4%b6%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%be 109071000023_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एकच शंका!

एकच शंका
शिक्षक- मुलांनो, आता कसून तयारीला लागा. तुमच्या प्रश्नपत्रिका छापखान्यात रवानाही झाल्या आहेत. आता शेवटच्या काही शंका असतील तर विचारा...

विद्यार्थी- सर, एकच शंका आहे, प्रश्नप्रत्रिका कुठल्या छापखान्यात दिल्या आहेत?

Share this Story:

Follow Webdunia marathi