Article Marathi Jokes Sms %e0%a4%8f%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be %e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a5%80 %e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%ac%e0%a4%b0 %e0%a4%86%e0%a4%a3 109071000046_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एकाला तरी बरोबर आण

एकाला तरी बरोबर आण हास्यकट्टा जोक्स इतर मनोरंजन
बंडू बोडके दोन सुंदर मुलींच्या मागे लागला होता. त्या जिथे जातील तिथे त्यांचा पाठलाग करत होता. अखेर त्यातल्या एका मुलीची कवटी सटकली. चालता चालता ती चटकन मागे वळाली आणि बंडूला चांगलेच दमात घेतले. 'काय रे, काय आमचा पाठलाग करतोय. लाज नाही वाटत. चल पळ इथून.'
'नाही तर परत जाऊन आणखी एकाला तरी बरोबर आण'

Share this Story:

Follow Webdunia marathi