Article Marathi Jokes Sms %e0%a4%91%e0%a4%ab%e0%a4%bf%e0%a4%b8 %e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97 109092400072_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ऑफिस टाईमिंग

मराठी जोक्स
ऑफिसच्या वेळात चिमणराव केस कापून आल्यावर त्यांच्या साहेबाने विचारले ऑफिसच्या वेळात केस कापून येताना तुम्हाला कसे काही नाही वाटले? चिमणराव_ त्यात काय, जेवढे ऑफिसच्या वेळात वाढले होते, तेवढेच कापून आलो.

Share this Story:

Follow Webdunia marathi