Article Marathi Jokes Sms %e0%a4%95%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a5%82%e0%a4%b7 108082200027_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कंजूष

कंजूष
ND
एक कंजूष माणूस मेला. वर गेल्यानंतर त्याने स्वर्गाच्या दरवाजावर खटखट केली.
दरवाजा उघडला आणि कंजूष व दारवानामध्ये खालील बातचीत झाली.

दारवान- इथे का आलास?
कंजूष- मी स्वर्गात जाऊ इच्छितो.
दारवान- पण तू काही चांगले काम केलंय का?
कंजूष- हो, मी दोन वर्षापूर्वी एका म्हातारीला पाच पैसे दिले होते.
दारवान- आणखी काही चांगले काम?
कंजूष- आणखी काही?
दारवान- काही नाही? मग हे घे पंधरा पैसे आणि समोरच्या नरकात जा.

Share this Story:

Follow Webdunia marathi