Article Marathi Jokes Sms %e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%b0 111122600017_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

करियर

करियर
WD
दोन डास गप्पा मारत असतात.
पहिला : मी मोठा झाल्यावर डॉक्टर होणार.
दुसरा : आणि मी इंजिनिअर
तेवढ्‍यात घरात मॉर्टेन लावतात...
अरे, यांनी तर आपलं करियरच बरबाद केलं, डास म्हणतात.


Share this Story:

Follow Webdunia marathi