Article Marathi Jokes Sms %e0%a4%95%e0%a4%b8%e0%a4%be %e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%af %e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%9f%e0%a4%b2%e0%a4%be %e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be 109082900036_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कसा काय वाटला वस्तारा!

मराठी जोक्स
गिर्‍हाईकाची दाढी करून झाल्यावर न्हाव्यानं त्याला विचारलं, "साहेब! माझा वस्तरा कसा काय काय वाटला तुम्हाला?"
गिर्‍हाईक म्हणाले," न्हावीदादा, तुमच्या वस्तर्‍याला खरोखरच जगात तुलना नाही. तुम्ही वस्तर्‍यानं माझी दाढी करीत आहात, असं मला वाटलंच नाही."
हे ऐकून एकदम खुषीत आलेल्या न्हाव्यानं विचारलं, "असं? मग मी तुमच्या गालांवरून वस्तरा फिरवीत असताना तुम्हाला नेमकं कसं वाटत होतं?
गिर्‍हाईक म्हणाले, "खरं सांगायच तर, तुम्ही हाती खरखरीत पॉलिशपेपर घेऊन माझे गाल जोरात घाशीत असल्याचा मला भास होत होता."

Share this Story:

Follow Webdunia marathi