Publish Date: Wed, 04 Feb 2015 (17:44 IST)
Updated Date: Wed, 04 Feb 2015 (17:46 IST)
कोट्यवधी वर्षांनी, एखादा सूर्य निर्माण होतो. लक्षावधी हरीण शोधल्यावर, कस्तुरीमृग सापडतो. हजारो शिंपले उघडल्यावर, एक मोती सापडतो. शकडो माणसे आयुष्यात भेटतात, पण तुमच्यासारख्या त्यात, एखादा भेटतो.
webdunia
Publish Date: Wed, 04 Feb 2015 (17:44 IST)
Updated Date: Wed, 04 Feb 2015 (17:46 IST)