Article Marathi Jokes Sms %e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0 %e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%82%e0%a4%a8 %e0%a4%ad%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%af 110022400053_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कागदावर पाहून भविष्य

मराठी जोक्स
PR
PR
शिक्षीका: मुलांनो, कोणी एखाद्या कागदाकडे बघुन भविष्य सांगू शकते कां ?

बाळू: हो.

शिक्षीका: कोण?

बाळू: माझी आई. कस काय?

बाळू: माझ्या गुणपत्रिकेकडॆ बघुन आई सांगू शकते बाबा घरी आल्यावर काय होणार.

Share this Story:

Follow Webdunia marathi