Article Marathi Jokes Sms %e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%9f%e0%a5%80 112041700013_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काडीपेटी

हास्य कट्टा
WD
मुंबई लोकलच्या गर्दीतील दोन माणसांचा हा संवाद.
पहिला माणूस : ओ पाव्हणं, माझ्या खिशात कशाला हात घालता?
शेजारचा माणूस : काडीपेटी घेतो आहे.
पहिला माणूस : मागता येत नाही का?
शेजारचा माणूस : परक्या माणसाला मागायचं कसं?

Share this Story:

Follow Webdunia marathi