Publish Date: Tue, 23 Jun 2015 (12:26 IST)
Updated Date: Tue, 23 Jun 2015 (12:27 IST)
गण्यासाठी मुलगी पाहयला जातात....
नातेवाईक : काय काय येतं तुला?
मुलगी : सगळं.
नातेवाईक : गाता येतं का?
मुलगी : हो.
नातेवाईक : आणखी काय येतं?
मुलगी : ताप येतो, घाम येतो, राग येतो आणि वैतागही येतो.
नातेवाईक : इंग्लिश जमतं का?
चिंगी : हो, पण सोड्याबरोबर!