एक बाई आपल्या कुत्र्याला दूध पिण्या करीता स्टेनलेस स्टीलची डीश विकत घेण्यासाठी दुकानात गेल्या. दुकानदाराने थाळी देताना बाईंना विचारले की, त्यावर 'कुत्र्याकरीता' असा शब्द टाकून देऊ का?
बाई दुकानदाराला म्हणाल्या,' त्याच्या काही गरज नाही, कारण आमचे हे दूध पित नाहीत आणि कुत्र्याला वाचता येत नाही'
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा