Publish Date: Tue, 14 Apr 2015 (13:58 IST)
Updated Date: Tue, 14 Apr 2015 (14:02 IST)
तिकीट चेकर: बाबा, कुठे निघालात?
साधू: जिथं रामाचा जन्म झाला होता तिथं.
टीसी: तिकीट आहे का?
साधू: नाही.
टीसी: मग चला.
साधू: कुठे ?
टीसी: जिथं कृष्णाचा जन्म झाला तिथे.