Article Marathi Jokes Sms %e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%b8 108050700035_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केस

केस
एक मुलगा त्याच्या आजोबांना विचारतो,
'आजोबा, तुमच्या डोक्यावरचे केस पांढरे आणि मिशीचे केस काळे का?
आजोबा : बेटा,माझ्या मिशीचे केस डोक्याच्या केसांपेक्षा 20 वर्षांनी लहान आहेत ना!

Share this Story:

Follow Webdunia marathi