Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कॉलर ट्यून

कॉलर ट्यून
सरपंचाला पहाटे-पहाटे एका मुलीचा फोन येतो
सरपंच : Hello, कोन आहे?
मुलगी : हम तेरे बिन अब रह ना सकेंगे... तेरे बिना क्या वजूद मेरा...
सरपंच : (Excited होऊन) कोण आहे ?
मुलगी : तुझसे जूदा गर हो जायेंगे तो खूदसे ही हो जायेंगे जुदा...!
सरपंच : (डोळ्यातून पाणी) खरंच! माझ्याशी लग्न करशील का गं...????
मुलगी : .....इस गाने को अपनी कॉलर ट्यून बनाने के लिए 8 दबाएं।
सरपंच रडून रडून येडा झाला
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

2 mega pixel