Article Marathi Jokes Sms %e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%be %e0%a4%9a%e0%a5%87%e0%a4%95 109041800051_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरा चेक

कोरा चेक
ऑफीसात चांगलं काम केल्या बद्दल मालकाने मॅनेजरला १० हजार रूपयांचा सही न केलेला चेक भेट दिला. मॅनेजर म्हणाला, साहेब ह्यावर सही नाही केलेली. तो मालक म्हणाला, असंच चांगलं काम करत रहा एक दिवस सही पण करीन.

Share this Story:

Follow Webdunia marathi