Article Marathi Jokes Sms %e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%87 %e0%a4%9a%e0%a5%87%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b8 109091200047_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरे चेक्स

मराठी जोक्स
संता- अरे, तुझं हरवलेलं चेक बुक कुणाला सापडलं तर तो तुझी सही करून तुझं नुकसान करू शकतो?

बंता - मी काय कमी हुशार नाही. मी सर्व कोर्‍या चेकवर आधीच सह्या करून ठेवल्यात कुठं करेल तो माझी सही?

Share this Story:

Follow Webdunia marathi