Publish Date: Sat, 02 Aug 2014 (14:39 IST)
Updated Date: Sat, 02 Aug 2014 (14:46 IST)
देव: काय पाहिजे तुला
गोट्या: पैशाने भरलेली BAG
एक JOB
एक मोठी गाड़ी
त्यामधे खूप सुंदर मुली
देव: तथास्तु
-
-
-
-
-
-
-
--
-
आणि आता गोट्या लेडीज बस मधे कंडक्टर आहे...