Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खिडक्यांना पडदे

मराठी जोक्स
राजू- माझी बायको रोज तक्रार करते की तिच्याजवळ चांगलेशे घालायला कपडे नाहीत.

मनू - मग तू तिला शिवून दिले का?

राजू - नाही रे बाबा, मी सरळ माझ्या घराच्या खिडक्यांना पडदे लाऊन मोकळा झालो. 

Share this Story:

Follow Webdunia marathi