Article Marathi Jokes Sms %e0%a4%96%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%87 %e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%87 109042300039_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खोटे दागिने

खोटे दागिने
गोपाळराव : अहो वहिनी हे काय, तुमचा चेहरा इतका कशाने सुजला आहे?
वहिनी : चोराने मारले.
गोपाळराव : अहो मग दागिने घालून कशाला फिरता. फार तर खोटे दागिने घालायचे. म्हणजे धास्ती नाही.
वहिनी : तसेच केले होते. परवा खोटे दागिने चोरीला गेले आणि काल तोच चोर आला आणि खोटे दागिने घालता लाज नाही वाटत? असे म्हणून सणसणीत थोबाडीत दिल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi