Article Marathi Jokes Sms %e0%a4%96%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be %e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a4%be 109092400065_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खोट्या नोटा

मराठी जोक्स
न्यायाधिशांनी आरोपीला विचारले- तुम्ही खोट्या नोटा बनविणं कधी सुरू केलं?

आरोपीने उत्तर दिलं- मी तर खर्‍या नोटाच बनविण्याचा प्रयत्न केला होता, पण पोलिसांनी त्याला खोटा करार दिला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi