Article Marathi Jokes Sms %e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%ae %e0%a4%ae%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%b3 110011500042_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गरमागरम मिसळ

मिसळ
WD
WD
हॉटेलमध्ये गेलेला एक इसम गरमगरम मिसळ खात असता त्याला त्या मिसळीत एक मेलेलं झुरळ सापडलं. त्याबरोबर मिसळ आणून देणाऱ्या पोऱ्याला हाक मारून तो रागानं म्हणाला, "या मिसळीत बघ, मेलेलं झुरळ आलंय!"
यावर तो पोऱ्या म्हणाला, "तुम्हा गिर्‍हाइकांना मिसळ तर गरमागरम हवी असते. मग गरम मिसळीतलं झुरळ जिवंत कसं राहील? उष्णतेमुळं ते मरणारच."

Share this Story:

Follow Webdunia marathi