Article Marathi Jokes Sms %e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%80 %e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%95%e0%a5%8b 109111000081_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुणी बायको

मराठी जोक्स
नवरा- वकीलसाहेब, मला लवकरात लवकर घटस्फोट हवा आहे.
गेले सहा महिने माझी बायको माझ्याशी एक शब्द सुध्दा बोललेली नाही.

वकिल- परत एकदा विचार करा इतकी गुणी बायको पुन्हा मिळणार नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi