Article Marathi Jokes Sms %e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8 109082900045_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुरूजींचे विधान

गुरूजींचे विधान
जगातलं मृत्यूचं प्रमाण वर्गाला समजावून देताना गुरुजी म्हणाले, "माझ्या प्रत्येक श्‍वासागणिक या एकूण जगात एक माणूस मरत असतो."
गुरुजींचं हे विधान ऐकून चिंटूनं त्यांना विचारलं, "असं जर आहे, तर गुरुजी तुम्ही श्‍वास घेताचं कशाला?"

Share this Story:

Follow Webdunia marathi