Article Marathi Jokes Sms %e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3 109081000033_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गुरूत्वाकर्षण

गुरूत्वाकर्षण
विज्ञानचे मास्तर- जर गुरूत्वाकर्षण नसेल तर काय होईल?

बंड्या- फार गोंधळ होईल, कारण जो केर आम्ही पहिल्या मजल्यावरून खाली टाकतो तो खाली जाण्याऐवजी आमच्या मजल्यावरच अडकेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi