Article Marathi Jokes Sms %e0%a4%98%e0%a4%82%e0%a4%9f%e0%a5%80 109073100043_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घंटी

घंटी जोक्स विनोद
बाबा झोपलेत असं पाहून मुलगा तिकडे जातो व एक घंटी घेऊन जोराने वाजवू लागतो.
आई - बाळया कशाला आवाज करतोय, त्यांना झोपू दे.
बाळया - बाबा म्हणत होते, त्यांना साऊंड स्लीप पाहिजे म्हणून ती देतो आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi