Article Marathi Jokes Sms %e0%a4%98%e0%a4%9f%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ab%e0%a5%8b%e0%a4%9f 109042400098_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घटस्फोट

घटस्फोट
एका अमेरिकन तरुणीने घटस्फोटासाठी अर्ज केला. न्यायाधीशाने विचारले, 'नवरा मारतो का? दारुडा आहे का? पैशासाठी त्रास देतो का? इतर काही वाईट सवयी आहेत का? अर्जात कारण द्यायला हवे की नाही? '
'काही नाही हो. अगदी आदर्श आणि चांगला नवरा आहे तो. पण भांडायला काही कारणंच नाही, असला बुळबुळीत संसार काय कामाचा? ' तरुणीने कारण सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi