एका मुलास दुकानातून घड्याळ चोरताना पकडण्यात आले. पोलिस ठाण्यात शिपायाने त्यास विचारले की त्या दुकानातून तू घड्याळ का चोरलेस? मुलाने उत्तर दिले- मग काय करणार? माझ्या शाळेची सुटी होईपर्यंत सगळ्या बँक्स बंद होऊन जातात....