Article Marathi Jokes Sms %e0%a4%98%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%87%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%9c 112041800017_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घोटाळेबाज

मराठी विनोद
WD
सुरेशची नोकरीसाठी मुलाखत सुरू असते. मॅनेजर त्याला म्हणतात, तुमचा बायोडेटा चांगला आहे. पण आम्हाला महत्त्वाच्या कामाची जबाबदारी घेणारा माणूस हवा आहे. तुमची ती तयारी आहे का?
हो अर्थातच सर, आधीच्या कंपनीत होतो तेव्हा त्या ठिकाणी जेवढे घोटाळे झाले, त्या सर्व घोटाळ्यांची जबाबदारी घेण्याचा मला अनुभव आहे. त्यामुळे तुम्ही निश्चित राहा...सुरेश उत्तरतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi





Akshaya Tritiya
Akshaya Tritiya