Article Marathi Jokes Sms %e0%a4%9a%e0%a4%95%e0%a4%be %e0%a4%9a%e0%a4%95 109072100057_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चका चक

चका चक जोक्स विनोद
NDND
एका हॉटेलात उतरलेले एक गिर्‍हाईक मालकाकडे येऊन म्हणाले.
तुमच्या हॉटेलात सफाईंच काम बाकी तत्परतेनं आणि परिपूर्ण होतं, अभिनंदन.
'कसंच , कसंच. पण तुम्हाला हे कधी लक्षात आलं?' मालकाने नम्रपणे विचारलं.
गिर्‍हाईकाने सांगितले, 'अहो मी या हॉटेलात उतरून दहा मिनिटंच झाली. खोलीत कोट काढून ठेवला आणि हाततोंड धुऊन आलो. परत येऊन पाहतो तर, माझ्या कोटाचे सगळे खिसे साफ. काहीही शिल्लक नाही.'

Share this Story:

Follow Webdunia marathi