ND दिलीप बाहेर जाण्याच्या तयारीत असताना फोन खणखणला. दिलीप फोनवरच खेकसला- माझी बायको काय सांगणार. नगरपालिकेत चौकशी करा. बायको- कोणाचा फोन होता? दिलीप- कोणीतरी चक्रम माणूस तुझे नाव घेऊन विचारत होता की रस्ता साफ आहे काय?...