Article Marathi Jokes Sms %e0%a4%9a%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%b2 %e0%a4%9c%e0%a5%8b%e0%a4%a1 109042400099_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चप्पल जोड

चप्पल जोड
एकच चप्पल जोड पस्तीस वर्षे वापरणारे चिकटोपंत तुटक्या चपला घेऊन कारागिराकडे गेले. 'कमीत कमी काय दुरुस्त करावं लागेल? त्यांनी विचारलं.
चपळा न्याहाळतं कारागीर म्हणाला, 'फार काही नाही. तळ, पट्टे आणि अंगठे तेवढे बदलावे लागतील.

Share this Story:

Follow Webdunia marathi