Article Marathi Jokes Sms %e0%a4%9a%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a4%ae%e0%a5%80%e0%a4%a4 %e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%9c 109091200038_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चमचमीत चायनीज

मराठी जोक्स
प्राणीसंग्रहालयात एक वाघ पिंजर्‌यातून निघून सरळ माणसांमध्ये घुसतो. वाघ दोन चिनी पर्यटकांना पकडून त्यांना खातो. पिंजर्‌यात परतल्यानंतर वाघीण विचारते अहो इतक्या माणसांमध्ये तुम्ही त्या दोन चिन्यांनच का मारलंत?

वाघ- अग कितीतरी दिवसापासून चमचमीत चायनीज खाण्याची इच्छा होत होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi