Article Marathi Jokes Sms %e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%82 %e0%a4%96%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be 109041400041_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चालू खाता

चालू खाता
बंटी - आई बँकेत काम करणार्‍या शेजारच्या मावशीचं नाव मला आज कळलं.

आई - कसं काय?

बंटी - मी आज बँकेत गेलो तेंव्हा ती मावशी तिथे काम करत होती आणि तिच्या समोर नेमप्लेट पण ठेवलेली होती.

आई - काय लिहिलं होतं नेमप्लेटवर?

बंटी - चालू खाता.

Share this Story:

Follow Webdunia marathi