Article Marathi Jokes Sms %e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%9f%e0%a5%82 109111000082_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चिंटू

मराठी जोक्स
एकदा एका शाळेची सहल 1 संग्रहालय पाहयला जाते. तेथे एका काचेच्या कपाटात दोन कवट्या ठेवलेल्या असतात. 1 लहान आणि 1 त्यापेक्षा मोठी असते....
बाई विचारतात- सांगा बरं, मोठी कवटी कोणाची आहे?
चिंटू- ही ही कवटी अकबर बादशहाची आहे.
बाई- शाब्बास, बरोबर ओळखलस.
आता सांग की ही‍ लहान कवटी कुणाची आहे?
चिंटू- त्याचा लहान पणाची!

Share this Story:

Follow Webdunia marathi