Article Marathi Jokes Sms %e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%a0%e0%a5%8d%e0%a4%a0%e0%a5%80 109072700053_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चिठ्ठी

चिठ्ठी जोक्स विनोद
चिंतोपंतांचे बायकोशी कडाक्याचे भांडण झाल्याने घरात अबोला होता. अत्यावश्यक गोष्टींबाबत चिठ्ठ्यांची देवाणघेवाण होई.
एकदा त्यांना पहाटे गावाला जायचे असल्याने त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली, मला साडेचारला उठव. सकाळी उठून पाहतात तो साडेसात वाजलेले होते. संतापून ते बायकोला ओरडणार, तेवढ्यात बायकोने बोट दाखवून पलंगावर चिठ्ठी होती, साडेचार बाजले उठा.

Share this Story:

Follow Webdunia marathi





Akshaya Tritiya
Akshaya Tritiya