Article Marathi Jokes Sms %e0%a4%9a%e0%a5%81%e0%a4%88%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%ae 109090200031_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चुईंगम

मराठी विनोद
ND
ND
रेल्वेतून प्रवास करताना, श्रीपतराव मोठ्या दिलगिरीने शेजारच्या प्रवाशाला म्हणाले, 'मला कमी ऐकु येतं एवढं मला ठाऊक होतं, परंतु आता तर असं वाटतयं की मी ठार बहिराच झालोय, कारण तुम्ही मगापासुन बोलत आहात त्यातील एक अक्षरही मला ऐकु आले नाही'. सहप्रवासी गणपतराव म्हणाले, 'आपला गैरसमज झालाय. मी बोलत नव्हतो तर चुईंगम खात होतो!'

Share this Story:

Follow Webdunia marathi