Article Marathi Jokes Sms %e0%a4%9c%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a5%80 %e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%a3 112091500013_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जपानी म्हण

मराठी विनोद
WD
जपानी म्हण:
जर एखादी गोष्ट कुणालाही करता येत असेल तर तुम्हीसुध्दा ती करू शकता. जर एखादी गोष्ट कुणालाच करता येत नसेल तर तुम्ही ती केलीच पाहिजे.
भारतीय म्हण:
जर एखादी गोष्ट कुणालाही करता येत असेल तर ती दुसर्‍यालाच करू द्या. जर एखादी गोष्ट कुणालाच करता येत नसेल
तर तुम्ही ती कशासाठी करायची?

Share this Story:

Follow Webdunia marathi