एका इमारतीत पहारा देणार्या संता चौकीदाराला तिथल्या लोकांनी नोकरी वरून काढून टाकले, त्याच्या मित्राने ह्याचे कारण विचारल्यास तो म्हणाला- माहीत नाही, ह्या लोकांना मला का काढून टाकले, मी तर रोज रात्री फक्त इतकच म्हणायचो- जागे रहा, माझ्या भरवश्यावर राहू नका.