एक जण म्हणाला, हल्लीचं युग जाहिरातीचे आहे. आपल्या मालाची सतत जाहिरात करायला हवी.
'खरंच का पण जाहिरातीचा उपयोग होतो? पंढरा दिवसांपूर्वी मी रात्रीचा पहारेकरी हवा, म्हणून एक जाहिरात दिली होती.'
'मग काय दुसर्या दिवशी दुकानापुढे नोकरीसाठी क्यू लागला?'
दुसर्यानं विचारलं, 'नाही' पहिला म्हणाला. 'पण त्याच रात्री चोरट्यांनी, माझ्याकडे पहारेकरी नाही ही जाहिरात वाचून ओळखलं आणि माझं दुकान फोडलं आणि बराच माल लंपस केला.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा