Publish Date: Wed, 16 Mar 2016 (15:40 IST)
Updated Date: Wed, 16 Mar 2016 (15:46 IST)
प्रत्येक गोष्ट जर शब्दांतून व्यक्त करता आली
असती,
तर श्वास, नजर आणि स्पर्श ह्याला किंमत राहिली नसती..!"
जीवन सर्वांसाठी सारखच असते, फरक फक्त एवढाच असतो,
"कोणी मनासारखं जगत असतं"
आणि
"
कोणी दुसऱ्याच मन जपून जगत असतं..!