माणसे एका खोलीत जुगार खेळत असतात. अचानक पोलिसांची धाड पडते. पोलीस: काय रे जुगार खेळता काय? पहिला: सर, मी तर याला बर्थडे विश करायला आलो होतो. दुसरा: सर, मी तर पत्ता विचारायला आलो होतो.... तिसरा: मला पाणी हवे होते प्यायला. ... चौथ्या माणसाच्या हातात पत्ते पाहून पोलीस त्याला म्हणतो.आणि तू? तू नक्कीच जुगार खेळात असणार! चौथा: हो पण कोणाशी