एक हिंदीभाषिक तरुण, लग्नापूर्वीच, एका ज्योतिष्याजवळ गेला. हात दाखवून विचारलं, 'मुझे कितनी संतानें होगी? '
'दो' ज्योतिष्यानं सांगितल्यावर त्या तरुणानं खवचट शंका प्रकट केली, 'मैं जब कोशिश ही एक बार करूंगा तो? '
'तो' ज्योतिषी म्हणाला, 'तो अवश्य जुडवा होगी. '
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा