Article Marathi Jokes Sms %e0%a4%9c%e0%a5%85%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87%e0%a4%a8%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%82 109072900035_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जॅकीचेनची सासू

जॅकीचेनची सासू जोक्स विनोद
संता - असे बंता, जॅकीचेन च्या सासूचे नाव माहीत आहे का?

बंता - डी-कॉल्ड

संता - तू एवढ्या आत्मविश्वासाने कसे काय सांगतोयस?

बंता - अरे टीव्हीवर सांगितले आहे, 'डी-कॉल्ड- चैन की सास'

Share this Story:

Follow Webdunia marathi