Article Marathi Jokes Sms %e0%a4%9f%e0%a4%95%e0%a4%b2%e0%a5%80 %e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%b8%e0%a4%82 109071100026_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टकली माणसं

टकली माणसं
शिक्षक मुलांना सांगत होते.
मुलांनो, जर कुणी बुडत असेल तर त्याचे केस पकडून त्याला बाहेर काढायल हवं. हे तत्व एकदा तुम्हाला समजलं की तुम्ही कुणालाही वाचवू शकतात.
सर, ती सगळ्याच माणसांना वाचविता येणार नाही.
का? का वाचवता येणार नाही?
सर जी माणसं टकली असतील त्यांना कसं वाचवणार?

Share this Story:

Follow Webdunia marathi