Article Marathi Jokes Sms %e0%a4%9f%e0%a5%88%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a5%80 %e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%b0 107072700017_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टैक्सी ड्रायव्हर

टैक्सी ड्रायव्हर
एक दारूडा विमानतळाच्या बाहेर उभा होता, तिथून एक पायलट जात असताना दारूड्याने त्याला म्हटले- जा जरा एक रिक्शा घेऊन ये.
पायलट चिडून- दिसतं नाही, मी पायलट आहे, टैक्सी ड्रायव्हर नाही. हे ऐकून दारूड्याने म्हटले- यात रागवतो काय?
एक विमानचं घेऊन ये यार, त्यात चलू.

Share this Story:

Follow Webdunia marathi