Article Marathi Jokes Sms %e0%a4%a1%e0%a5%89%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%85%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a4%b2 109081800049_1.htm

Marathi Biodata Maker

डॉक्टरची अक्कल

डॉक्टर
ND
ND
शेतकरी - (जनावरांच्या डॉक्टरला) डॉक्टर साहेब माझी गाय वाळलेल्या चा-याला तोंड लावत नाही तिला ओलाच चारा लागतो. पण, सध्या ओला चारा मिळत नाही म्हणून ती खराब झाली हो. मी काय करू

डॉक्टर - सोपे आहे. तिच्या डोळ्याला हिरवा चष्मा लाव.

Share this Story:

Follow Webdunia marathi